गुंतवणूक ही एक कला! गुंतवणूक ही गाडी चालवण्याप्रमाणे केवळ एक कला आहे. आपल्याला जर ही कला जमत असेल, तर प्रवासाचा आनंद घेता येतो.